आदित्य रॉय कपूर आणि संजना संघी यांच्या आगामी ‘ओम-द बॅटल विदिन’ सिनेमाचे शूटिंग आजपासून सुरु झाले. सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप निर्मात्या शायरा खान यांनी दिला.
याप्रसंगी शूटिंगच्या शुभारंभाच्या निमित्ताने कलाकार आणि टीमने केक कापून आनंद साजरा केला. याप्रसंगी आदित्य रॉय कपूर, संजना संघी, निर्माते अहमद खान आणि शैरा खान, शरीक पटेल आणि दिग्दर्शक कपिल वर्मा यांची उपस्थिती होती.
झी स्टुडीओज आणि अहमद खान, शायरा खान निर्मित ‘पेपर डॉल डॉट एंटरटेनमेंट प्रॉडक्शन’ हे ‘ओम-द बॅटल विदिन’ चे दिग्दर्शक आहेत कपिल वर्मा.