2019 मध्ये रिलीज झालेल्या फिलहाल गाण्याच्या प्रचंड यशानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि नुपूर सेनन यांचा ‘फिलहाल 2 मोहब्बत’ (Filhaal 2 Mohabbat) हा सिक्वेल ही खूप गाजत आहे. हे गाणे मंगळवारी ऑनलाइन रिलीज करण्यात आले होते. रिलीज च्या अवघ्या काही क्षणातच सोशल मीडियावर या गाण्यावरून चर्चेला उधाण आले आणि नेटकऱ्यांनी गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देवून ट्रेंड करण्यास सुरवात केली. (Akshay Kumar’s Filhaal 2 Mohabbat creates History)

फिलहाल 2 ने केवळ 3 दिवसात 100M व्ह्यूज भेटले ,जो एक नवीन विक्रम आहे. हे युट्यूबच्या इतिहासात, पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले जाणारे पहिले भारतीय गाणे आहे. ह्या सिक्वेल ने स्वतःच्याच प्रीक्वेलच्या पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला आहे.

बी प्राक यांनी गायलेले आणि जानी यांनी लिहिलेले हे हृदयस्पर्शी गाणे सगळ्या म्युझिक चार्टवर राज्य करत आहे आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यास यशस्वी ठरले आहे.

हेही वाचा- अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग सुरू

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.