आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘बाबू’ (Babu Marathi Film) चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने (Ankit Mohan) सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले असून बाबू के. भोईर निर्माता आहेत. या चित्रपटाचे मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून ‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की. (Shooting began for Marathi Film ‘Babu’ Starring Ankit Mohan)

अनेक हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या अंकित मोहनसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे येत्या काळात ‘बाबू’ चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार यात शंका नाही.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.