संतोष सिवान यांनी घोषणा केली ‘मुंबईकर’ ची

सुप्रसिद्ध छायाचित्रकार व दिग्दर्शक संतोष सिवान यांच्या आगामी ‘मुंबईकर’ या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि विजय सेतुपती  हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात तान्या माणिक्तला, हृधू हारून, संजय मिश्रा, रणवीर शौरी आणि सचिन खेडेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

या सिनेमाच्या शीर्षकाची घोषणा स्वतःच्या ट्विटर हॅण्डल वरून करतांना दिग्दर्शक करण जोहरने म्हटले आहे की- “Promises to be a stunning cinematic experience! A @santoshsivan film!!! @VijaySethuOffl @masseysahib #tanyamaniktala #hridhuharoon #sanjaymishra @RanvirShorey #sachinkhedekar my best wishes to this exceptionally talented team of artists!”
Maanagaram Tamil Film poster

 

‘मुंबईकर’ हा २०१७ सालच्या तामिळ अ‍ॅक्शन थ्रिलर, ‘मानगरम’चा रीमेक असून तो लोकेश कानगराज दिग्दर्शित होता. मुंबईकर द्वारे दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. निर्माता शिबू थामिन्स यांच्या म्हणण्यानुसार, मासी या चित्रपटात एका अँग्री यंग मॅन ची भूमिका साकारताना दिसणार आहे, जी भूमिका त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे.

Website | + posts

1 Comment

  • काशीनाथ रासकर
    On February 6, 2021 11:20 pm 0Likes

    तुमच्या आगामी चित्रपटाला हार्दिक शुभेच्छा माझ्या कडे एक चित्रपट कथा आहे आपण इच्छुक असाल तर ती कथा तुम्हाला ऐकवणयास मी तयार आहे

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.