आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

गल्ली बॉय, मस्सान सारख्या आपल्या वेगळेपणामुळे गाजलेल्या चित्रपटांचे एडिटर नितीन बैद (Nitin Baid) नुकतेच एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स चे मेंटॉर म्हणून नियुक्त झालेले आहेत. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स च्या फिल्म एडिटिंग विभागात ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. (Film Editor Nitin Baid to Conduct Free Seminar for MGM School of Film Arts)

अभिनेता, दिग्दर्शक होण्या शिवाय सिनेमा मध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींमध्ये फिल्म एडिटिंग विभाग अग्रस्थानावर आहे. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नितीन बैद फ्री सेमिनार घेणार आहेत. https://mgmfilmarts.com/free-workshop/ या लिंक वर आपली माहिती भरून विद्यार्थी या सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकतात. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

करमणूक क्षेत्रातील इतर बातम्यांसाठी क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.