आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Shooting of Akshay Kumar’s Ram Setu has been completed and will be released on Diwali 2022 अक्षय कुमार ची प्रमुख भूमिका असलेला व अबडेंशिया एंटरटेनमेंटचे विक्रम मल्होत्रा आणि डॉ चंद्रप्रकाश व्दिवेदी (दूरदर्शनवरील चाणक्य मालिकेतील चाणक्य यांची भूमिका साकारणारे) निर्मित ‘राम सेतू’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. अभिनेता अक्षय कुमारने आज याबाबतीत ट्विट करून माहिती दिली आहे. 

अभिनेता अक्षय कुमार आपल्या ट्विट मध्ये म्हणतो, ” Here’s to the wrap of yet another amazing project #RamSetu. I learned so much during the making of this film, it was like going to school all over again . बड़ी मेहनत की है हम सबने, अब बस आप का प्यार चाहिए

या सिनेमातून खोलवर रुजलेली भारतीय संस्कृतीची मुळे आणि ऐतिहासिक वारसा समोर आणला जाणार आहे. हा सिनेमा ऍक्शन ऍडव्हेंचर ड्रामा असून या सिनेमात अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा असे दमदार कलाकार असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.

Akshay Kumar's Ram Setu Film Crew at the Shooting Wrap

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.