केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने काल रात्री जारी केलेल्या परिपत्रकात सिनेमा हॉलसाठी अद्ययावत मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केल्या आहेत. नवीन नियम सोमवार १ फेब्रुवारीपासून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आसनक्षमतेचा १००% वापर करण्याची परवानगी देतात. नवीन नियमांनुसार थिएटर्स परत एकवार १००% आसनक्षमतेने सुरु करायचे की नाही हे आता विविध राज्यांच्या सरकारांवर अवलंबून आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ५०% आसनक्षमतेने  चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांना  १५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. राजस्थान आणि झारखंडसारख्या काही राज्यांनी तर अजूनही चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. 

वाचा काय आहेत या एसओपी- 

SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-1
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-1
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-2
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-2
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-3
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-3
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-4
SOPs for Cinema Halls reopening with 100% occupancy-4
Website | + posts

Leave a comment