आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मकरंद अनासपुरे (स्वामीगंगा प्रोडक्शन) आणि एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्सची संयुक्त निर्मिती असलेल्या बिलो पॉवर्टी लाईन,  अमृत फळ, थकीत बाकी या शॉर्ट फिल्म साठी दिनांक १४ ऑगस्ट २०२१ ला एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स, औरंगाबाद येथे ऑडिशन ठेवण्यात आलेली आहे. (Auditions for upcoming short films by MGM School of films arts and Makrand Anaspure’s Swamiganga Productions)

इच्छूक अभिनेत्यांनी https://mgmfilmarts.com/audition/ या link वर नोंदणी करावी असे आवाहन शिव कदम, हेड, एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 

या आवाहनात पुढे म्हटले आहे की, ‘कोविड नियमांचे पालन करत प्रत्येक अभिनेत्याला टाईमस्लॉट आणि ऑडिशन स्क्रिप्ट ईमेल, whatsapp केली जाईल. हि ऑडिशन विनामूल्य आहे. या ऑडिशनला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची परवानगी आहे. सहभागी अभिनेत्यांची माहिती, ऑडिशन क्लिप अर्काइव्ह करून भविष्यात इतर निर्मात्यांसाठी सुध्दा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. या ऑडिशन साठी कुणालाही एजंट, कोऑर्डिनेटर म्हणून नेमलेले नाही. संकेत स्थळावर नोंद केलेल्या प्रत्येक अभिनेत्याला ऑडिशन ची वेळ दिली जाईल. त्यामुळे कृपया कुणाही संबंधिताला फोन करू नये.’ 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.