आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या जे जस्ट म्यूजिकचे ‘वंदे मातरम’ हिंदी संस्करण आपले मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. टाइगर श्रॉफने आवाज दिलेल्या या देशभक्ति एंथमच्या टीजरचे अनावरण करतानाच आता टायगर हिंदीत देखील गायक म्हणून सुरुवात करत आहे. (Vande Mataram a special patriotic song by tiger shroff and jackky bhagnani)

जॅकी भगनानीने आपल्या सोशल मीडियावर लिहिले, “So proud to present #VandeMataram, a song that conspires thousands of emotions. Here’s a sneak peek! Sung beautifully by my bro @tigerjackieshroff, directed by my favorite @remodouza and composed by @vishalmishraofficial. ♥️Full song to be out on 10th August. 

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

टाइगर श्रॉफने आपल्या सोशल मीडियावर लिहिले कि, “Grateful for @jackkybhagnani for me to sing #VandeMataram as my first hindi song. A lot of prep went into it with my vocal coach @suzzane_demello and of course @vishalmishraofficial’s guidance. So happy to reunite with the amazing @remodsouza sir for this one ❤️ Here’s a sneak peek for your that consipires thousands of emotions. ♥️ Exited!! Full song releasing on 10th August.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा यांची ही परियोजना नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. टीजरमधली दृश्य बहारदार झाली असून प्रत्येकाचा उत्साह आणि उत्सुकता वाढवत आहेत. हा प्रभावशाली टीजर, रेकॉर्ड तोड ट्रॅकची नांदी आहे.

जे जस्ट म्यूज़िकने या आधी आलिया भट्ट वर चित्रित केलेले प्रादा, अम्मी विर्क द्वारा गायलेले जाए बे, मुस्कुराएगा इंडिया आणि जुगनी 2.0 सारखी गाणी प्रचंड गाजली आहेत. आज प्रदर्शित करण्यात आलेले हे मोशन पोस्टर तात्काळ आपल्या मनात देशभक्ति ची भावना निर्माण करतो.

जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफ या सुंदर ट्रॅकसाठी गायक आणि संगीत निर्माता म्हणून एकत्र येत आहेत. टाइगर श्रॉफने गायलेले, वंदे मातरम रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment