अभिनेत्री आलिया भट्टने एस.एस. राजामौलीच्या आगामी “आरआरआर” सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली.  ज्युनिअर एन.टी.आर. व राम चरण यांच्यासोबत एका भावनिक दृश्याच्या चित्रीकरणात तिने भाग घेतला. 

 

आलिया भट्ट सोमवारी हैदराबादमध्ये दाखल झाली व तिने दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या बाहुबली नंतरच्या आगामी भव्यदिव्य कलाकृती असलेल्या “आरआरआर” साठी शूटिंग सुरु केले. 

चालू वर्ष संपण्यापूर्वी १० दिवसांचे शेड्युल व पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या दोन शेड्युल नंतर आलिया चे या सिनेमाकरिताचे शुटिंग संपणार आहे. हा सिनेमा आलिया चा पहिला तेलगू सिनेमा असणार आहे. 

Website | + posts

Leave a comment