आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Actress Raveena Tandon’s father and famous director Ravi Tandon has passed away. प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

याची माहिती रवीना टंडनने स्वतः इंस्टाग्राम व ट्विटर वर शेअर केली आहे. रवी टंडन हे ८७ वर्षांचे होते. ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.  अभिनेत्री रवीनाने इंस्टाग्रामवर तिचा वडिलांसोबतचा फोटो शेअर करतांना म्हटले आहे की ते माझी साथ कधीही सोडणार नाहीत आणि नेहमीच माझ्या सोबत असतील.

रवी टंडन बॉलीवूडमधील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते आणि त्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, ज्यात ‘खेल खेल में’, ‘अनहोनी’, ‘नजराना’, ‘मजबूर’, ‘खुद्दार ‘, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘झूठा कहीं का’ यांचा समावेश आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.