Film News

rashmika mandanna launched the social initiative Spreading Hope

रश्मिका मंदानाने केली #SpreadingHope नामक उपक्रमाची सुरुवात; असामान्य कार्य करणाऱ्या सामान्य माणसांच्या कहाण्या करणार शेअर!

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने नुकतीच आपल्या सोशल मीडियाद्वारे एका उपक्रमाची ‘#SpreadingHope’ ची सुरुवात केली असून…

Allu Sirish announced his next film with pre look poster

अल्लू सिरीशने प्री-लुक पोस्टरसोबत केली आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा!

एबीसीडीनंतर दोन वर्षांनी, अल्लू सिरीशने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून गुरुवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या…

Shree Rajput Karni Sena Gives Ultimatum to Yashraj Films over the Title of their forthcoming film on Samrat Pruthviraj Chauhan

राजपूत करणी सेना आणि यशराज फिल्म्समधील वाद पेटला

श्री राजपूत करणी सेनेने यशराज फिल्म्सला सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर बनवलेल्या चित्रपटासाठी अंतिम चेतावनी दिली.…

Tejaswini Pandit making her debut as a Producer with a Web Series on Planet Marathi OTT

वाढदिवसाचे औचित्य साधत तेजस्विनी पंडितचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण ‘प्लॅनेट मराठी’सोबत करणार पहिला वेब शो

चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी  तेजस्विनी पंडित…

Vijay Patil, “Laxman” of duo composers “Raam-Laxman” passes away

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी राम-लक्ष्मण मधील ‘लक्ष्मण’, विजय पाटील यांचे निधन

प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण (Music Director Raam-Laxman) जोडीमधील लक्ष्मण अर्थात ऊर्फ विजय पाटील (Vijay Patil)…

Amazon Prime Video officially announces 4 JUNE 2021 as the release date for the new season of, The Family Man,

‘The Family Man’ येणार 4 जूनला; बहुप्रतिक्षित नव्या सीजनच्या रोमांचक ट्रेलरचे अनावरण

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज अधिकृतरित्‍या राज व डीके यांची निर्मिती असलेली बहुप्रशंसित सिरीज ‘दि फॅमिली…

Actress Sonalee Kulkarni Ties Knot with Kunal Benodekar, Announces Marriage

वाढदिवसाच्या मुहूर्तावर सोनाली कुलकर्णी अडकली लग्नबंधनात! Actress Sonalee Kulkarni Ties Knot with Kunal Benodekar, Announces Marriage

आज वाढदिवसाचा मुहूर्त साधत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) आपल्या सोशल मीडियावरून कुणाल बेनोडेकर (Kunal…

Pallavi Joshi and Vivek Agnihotri to start Initiative of Adopting the children and famillies affected by Covid-19
Marathi Film June is ready to Release on 30th June on Planet Marathi OTT Platform

‘प्लॅनेट मराठी’ओटीटीचा पहिला सिनेमा ‘जून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; Planet Marathi’s First Film June Releasing Soon

मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) ओटीटी आपल्या आगामी वेबसिरीज आणि वेबफिल्मची घोषणा करत…

Vidya Balan's Sherni to Premiere on Amazon Prime Video

विद्या बालन अभिनीत ‘शेरनी’ पुढील महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर; Vidya Balan’s Sherni to Premiere on Amazon Prime Video

डायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन ओरीजनल सिनेमा ‘शेरनी’चा (Sherni) ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा…