आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट ‘शेरशहा’ (Shershaah film) बटालियनची कमान सांभाळायला आणि नेतृत्व करायला पूर्णपणे सज्ज असून या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर 25 जुलैला प्रदर्शित होणार आहे. “ये दिल मांगे मोर” ही ललकारी देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा घुमणार आहे. (Trailer of upcoming hindi movie shershaah on 25th july)

शेरशहाचे नवे पोस्टर:

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

विष्णु वर्धन यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शंस व काश एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘शेरशहा’ 12 ऑगस्ट, 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

करमणूक जगताच्या यासारख्या लेटेस्ट बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.