आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

विक्की कौशलने आपल्या आगामी अमेझॉन प्राईम व्हिडीओचा ओरिजिनल चित्रपट ‘सरदार उधम’मधील एक असा लुक पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याला ओळखणे कठीण आहे. Actor Vicky Kaushal Introduces His ‘New Look’ From Upcoming ‘Sardar Udham’

काय तुम्हाला हे माहीत आहे कि सरदार उधम यांची अनेक टोपणनावे होती आणि त्यांनी आपल्या मिशनसाठी वेगवेगळी ओळख धारण केली होती? त्यांचा हा लुक 1931च्या काळातील आहे, जेव्हा उधम सिंह प्रतिबंधित कागदपत्र ‘ग़दर-ए-गंज’ (‘विद्रोहाचा आवाज’) हाताळण्याचा आरोपाखाली जेलमध्ये होते. त्यांना सोडण्यात आले असले तरी ते नजरकैदेत होते. त्यानंतर लवकरच त्यांनी यूरोपात पलायन केले आणि मग ते कधीच परतून भारतात आले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 ‘सरदार उधम’ या दसऱ्याला 16 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.