Television

jaijaikar krantisuryacha

जयजयकार क्रांतिसूर्याचा! ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा सोनी मराठी वाहिनीवर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महासोहळा साजरा कारण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा…

jai bhavani jai shivaji

स्टार प्रवाहवर भेटीला येतेय नवी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’

मालिकेतून उलगडणार स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा  छत्रपती शिवाजी महाराज हे…

soor nava dhyas nava

‘सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची’ ५ एप्रिलपासून कलर्स मराठीवर! Sur Nava Dhyas Nava-Asha Udyachi

मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच…

adinath kothare and urmila kothare at star pravah pariwar puraskar 2021

दिमाखात पार पडला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१’. पहा कोण होतं उपस्थित

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम…

शुभांगी सदावर्ते दाखवणार महिला पोलिसांची ताकद. पहा ‘नवे लक्ष्य’ मधील पीआय मोक्षदा

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेत साकारणार पीआय मोक्षदा मनोहर मोहिते महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस…

सोहम बांदेकरचं छोट्या पडद्याद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

– स्टार प्रवाहवरील “नवे लक्ष्य” मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सोहम बांदेकर आता…