Marathi Cinema

Pritam Marathi Movie poster

१९ फेब्रुवारीला ‘प्रीतम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना आला कि प्रेमवीरांना वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’ चे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस…

‘टर्री’ चित्रपटाला शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभेच्छा

एखादं क्षेत्र आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवत असताना इतर क्षेत्राचीही जाण असणारी मंडळी क्वचित आढळतात. शिरूर लोकसभा…

Siddharth Jadhav, Mahesh kothare at Gulf cine fest program

नव्या वर्षाच्या स्वागताने ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची भरारी 

कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नव्या ऊर्मीने दुबईत रंगणाऱ्या ‘गल्फ सिने फेस्ट २०२१‘ या मराठी चित्रपटांच्या…

जन्मदिन विशेष-सडपातळ शरीराचा वजनदार अभिनेता-चंद्रकांत गोखले

-हेमा उजळंबकर कमलाबाई रघुनाथराव गोखले म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री…

jaggu aani juliet movie poster

‘मुळशी पॅटर्न’च्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन स्टुडिओज घेऊन येत आहे ‘जग्गु आणि Juliet’

– महेश लिमये यांचे दिग्दर्शन, अजय – अतुल यांचे संगीत; ९० टक्के चित्रीकरण होणार युरोपात!…

अभिनेता जितेंद्र जोशीचं चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण, गोदावरी”चा टीजर सोशल मिडियावर लाँच

दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला निखिल महाजन दिग्दर्शित “गोदावरी” महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणाऱ्या “गोदावरी”चा टीजर सोशल…