रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या  प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhe Bharali on Colors Marathi) मालिकेने २५० भागांचा पल्ला गाठला. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे.

“या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली… आता मालिकेने २५० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे” असे मालिकेच्या वतीने कलर्स मराठीतर्फे कळविण्यात आले आहे. (Sundara Manamadhe Bharali Marathi TV Serial completes 250 episode run)

हेही वाचा- सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत साकारणार बाजीप्रभू देशपांडे

Website | + posts

Leave a comment