आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

स्टार  प्रवाह (Star Pravah) कुटुंबाने एकत्र येऊन यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) जल्लोषात साजरा केलाय. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं  जल्लोषात पार पडणार आहे. विशेष म्हणजे आनंद आणि आदर्श शिंदे आणि अजय अतुल यांच्या स्वरमधुर आवाजाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. बाप्पाची लोकप्रिय गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना घेता येईल. (Star Pravah’s family ready to welcome Ganpati Bappa with Great Enthusiasm in Ganeshotsav 2021)

सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या  सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.