आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नट्टू काका या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे आज निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. (Nattu Kaka in ‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’, Actor Ghanshyam Nayak passed away) तारक मेहता का उल्टा चष्मा चे निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांच्या निधनाची बातमी ट्विट करून सांगितली. घनश्याम नायक बऱ्याच दिवसांपासून कँसर च्या आजाराने ग्रस्त होते. 

घनश्याम नायक यांनी सुमारे १०० गुजराती आणि हिंदी चित्रपट आणि सुमारे ३५० हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे तसेच त्यांनी १०० हून अधिक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी आशा भोसले आणि महेंद्र कपूर सारख्या दिग्गजांसह १२ पेक्षा जास्त गुजराती चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे.  त्यांनी ३५० पेक्षा जास्त गुजराती चित्रपट डब केले आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट एक और संग्राम आणि भोजपुरी चित्रपट बैरी सावन मध्ये दिग्गज अभिनेता कन्हैयालाल साठी आवाज दिला होता. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.