आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

स्टार प्लसचा आगामी शो, चीकू की मम्मी दूर की आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. (Mithun Chakraborty in Promo of Star Plus Show Chiku Ki Mummy Door Ki) शोच्या निर्मात्यांनी ‘चीकू की मम्मी दूर की’च्या नवीनतम प्रोमोसाठी प्रतिष्ठित डिस्को डांसर, मिथुन चक्रवर्ती यांना सहभागी करून घेतले आहे.  

निर्माता गुल खान याविषयी म्हणतात की, “आज दर्शकांकडे कंटेंटसाठी अनेक विकल्प आहेत, हे लक्षात घेऊन दर्शकांच्या विकसित आवडीला कथानकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आम्ही आमचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’साठी देखील केले आहे. हा एक सुंदर शो आहे ज्यामध्ये आई आणि मुलीमधला त्वेष, भावना आणि एक प्रेमळ बंध दर्शवतो जो परिस्थितीमुळे वेगळे झाल्यानंतर देखील नृत्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडून ठेवतो.”

Mithun Chakraborty in Promo of Star Plus Show Chiku Ki Mummy Door Ki

त्या पुढे म्हणाल्या की, “मिथुन चक्रवर्ती यांची जीवन कहानी, जे स्वतः एक लीजेंड आहेत आणि प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी खूप कठिण परिस्थितीचा सामना केला आहे, या कहाणीतील चीकू सारखीच आहे. यासाठी आम्हाला वाटले कि त्यांच्या उपस्थितीने वास्तविकतेशी जोडून घेता येईल. त्यांचे या प्रोमोसोबत जोडणे, खरोखर अद्भुत आहे आणि मिथुन सरांनी या शोमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या खरोखर जादुई आहेत!”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.