आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘Boss Mazi Ladachi’ – New Serial on Sony Marathi channel soon! एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बॉस माझी लाडाची’ या आगामी मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला.

अभिनेत्री भाग्यश्री लिमये, नवोदित अभिनेता  आयुश संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी हे नावाजलेले कलाकारही या प्रोमोत दिसताहेत. मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. एकत्र कुटुंबात रविवारी काय करायचं याची चर्चा सुरू आहे आणि तेवढ्यात मालिकेची नायिका  येते आणि नायकाला ऑफिससाठी तयार व्हायला सांगते. निवांत असलेला नायक वेळ आहे म्हणून तसाच लोळत पडलाय. ऑफिसमध्ये गेल्यावर नायिकाच त्याची बॉस आहे हे कळतं आणि त्याच वेळी नायक ‘घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घ्यायचा’ असं म्हणतो.

टेलिव्हिजन जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.