आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Varun Dhawan and Janhavi Kapoor Starrer ‘Bawaal’ Release Date Announced.

वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत ‘बवाल’या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. ‘छिछोरे’ (बेस्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट) सिनेमाच्या यशानंतर साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी या चित्रपट निर्मात्यांचा हा आगामी प्रोजेक्ट आहे. अशातच, ‘बवाल’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट पुरस्कार विजेती निर्माता-दिग्दर्शक जोडी या सिनेमासाठी एकत्र आली आहे. तसेच, यामध्ये वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. अशातच, 6 ऑक्टोबर 2023 रोजी ‘बवाल’हा चित्रपट दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी ‘बवाल’ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.