आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Trailer of ‘Tu Jhoothi Main Makkaar’ starring Ranbir and Shraddha with ‘Pathaan’

लव रंजन आजच्या काळात प्रेम आणि नातेसंबंधांवर अनोखा दृष्टिकोन मांडण्यासाठी ओळखले जातात. तसेच, त्यांनी दर्शकांना ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशातच, आता लव रंजनचा रणबीर-श्रद्धा अभिनीत आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.

सूत्रांनुसार असे समजते कि ‘तू झूठी मैं मक्कार’या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लवकरच लॉन्च होणार आहे. माहिती नुसार, ट्रेलरला व्हायआरएफ (YRF)द्वारा पठाणसोबत जोडले जाईल, जे दोन्ही चित्रपटांचे डिस्ट्रीब्यूशन हाताळत आहेत.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.