मल्टिस्टारर “उर्मी” या चित्रपटाचा टीजर लाँच

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Teaser Launch of Multistarrer “Urmi”.

मल्टिस्टारर “उर्मी” या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे . प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समृद्धी क्रिएशननं ‘उर्मी’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावली आहे.

या चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर यांच्या मुख्य भूमिका असून ऋतुजा जुन्नरकर आणि सायली पराडकर या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment