आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Shahid Kapoor and Vijay Sethupathi starrer crime thriller series ‘Farzi’ to release on Amazon Prime Video on February 10. 10 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार शाहिद कपूर आणि विजय सेतुपती अभिनीत क्राईम थ्रिलर सिरीज ‘फर्जी’

उच्च स्तरावर नवीन वर्षाची सुरुवात करत, प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी बहुप्रतीक्षित सिरीज ‘फर्जी’ची घोषणा केली आहे. अशातच, ‘फॅमिली मॅन’ सारखी सुपरहिट सिरीज देणारे राज आणि डीके D2R फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘फर्जी’या सिरीजमधून बॉलीवूड हार्टथ्रोब शाहिद कपूर आणि कॉलिवुडचा सर्वात लाडका स्टार विजय सेतुपती हे दोन्ही कलाकार डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज असून, ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे

या मालिकेत राशि खन्ना, अत्यंत कुशल के.के. मेनन, दिग्गज अभिनेते अमोल पालेकर, रेजिना कॅसॅंड्रा आणि भुवन अरोरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आठ भागांची असलेली ‘फर्जी’ही क्राईम थ्रिलर सिरीज सीता आर मेनन आणि सुमन कुमारद्वारा लिखित आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.