आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Oscars 2023 Winners: The Complete List

लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री ९५ व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. “एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स,” या डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांच्या साय-फाय चित्रपटाने, सर्वोत्कृष्ट चित्र आणि दिग्दर्शनासह, बहुतेक शीर्ष श्रेणींमध्ये पुरस्कार प्राप्त केला. विजेत्यांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे: 

सर्वोत्कृष्ट चित्रपट 
“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स” (डॅनियल क्वान, डॅनियल शिनर्ट आणि जोनाथन वांग, निर्माते)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट,  (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मिशेल योह, (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
ब्रेंडन फ्रेझर, (“द व्हेल”)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
जेमी ली कर्टिस, (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
के हुआ क्वान, (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा
 सारा पोली, (“वुमन टॉकिंग”) 

सर्वोत्कृष्ट संपादन
पॉल रॉजर्स, (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट मूळ गाणे
एम. एम. कीरावानी आणि चंद्रबोस द्वारे नाटु नाटु (“RRR”)

सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर
“ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट” (व्होल्कर बर्टेलमन)

सर्वोत्कृष्ट  अॅनिमेटेड शॉर्ट
“दि बॉय, दि मोल, दि फॉक्स अँड दि हॉर्स ” (चार्ली मॅकेसी आणि मॅथ्यू फ्रायड)

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन 
“ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर” (रुथ ई. कार्टर)

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचना
“द व्हेल” (एड्रिन मोरोट, ज्युडी चिन आणि अॅनेमेरी ब्रॅडली)

सर्वोत्कृष्ट छायांकन/सिनेमॅटोग्राफी
जेम्स फ्रेंड, (“एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स”)

सर्वोत्कृष्ट लाइव्ह-ऍक्शन शॉर्ट
“ऍन आयरिश गुडबाय” (टॉम बर्कले आणि रॉस व्हाइट)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स
“अवतार: दि वे ऑफ वॉटर ” (जो लेटेरी, रिचर्ड बनहम, एरिक सैंडन आणि डॅनियल बॅरेट)

सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर 
“ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट”, जर्मनी (एडवर्ड बर्जर) 

सर्वोत्कृष्ट साउंड 
“टॉप गन: मॅव्हरिक” (मार्क वेनगार्टन, जेम्स माथर, अल नेल्सन, ख्रिस बर्डन आणि मार्क टेलर)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन
“ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट” (ख्रिश्चन एम. गोल्डबेक आणि अर्नेस्टाइन हिपर)

सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर 
“नॅव्हल्नी” (डॅनियल रोहर, ओडेसा रे, डायन बेकर, मेलानी मिलर आणि शेन बोरिस)

लघुपट 
“द एलिफंट व्हिस्परर्स” (कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा)

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment