आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Neeraj Pandey’s next ‘Auron Mein Kahan Dum Tha!’ starring Ajay Devgn and Tabu with Jimmy Shergill goes on floor!. वेनस्डे, स्पेशल 26, बेबी, आणि एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी सारख्या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनसाठो ओळखले जाणारे नीरज पांडे यांनी त्यांचा आगामी ‘औरों में कहां दम था!’ या चित्रपटाच्या शूटिंगचा प्रारंभ केला आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा ६ वा चित्रपट असेल.

अजय देवगण आणि तब्बू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चमकणार आहेत. ही एक आगळीवेगळी संगीतमय प्रेमकथा असणार आहे जी वर्ष २००२ ते २०२३ दरम्यान च्या काळात साकारली जाणार आहे. प्रख्यात  संगीत दिग्दर्शक एम. एम क्रीम हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत.

Neeraj Pandey's next ‘Auron Mein Kahan Dum Tha!’ starring Ajay Devgn and Tabu with Jimmy Shergill goes on floor!

प्रमुख कलाकारांसमवेत जिमी शेरगिलसह शनिवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा प्रारंभ मुंबईत झाला.

एनएच स्टुडिओ प्रस्तुत, फ्रायडे फिल्मवर्क्स प्रोडक्शन, औरों में कहां दम था! शितल भाटिया, नरेंद्र हिरावत, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि कुमार मंगत पाठक (पॅनोरमा स्टुडिओ) यांनी निर्मिती केली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.