आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Dhananjay Kulkarni, film journalist and Resident Editor of Navrang Ruperi, presented with the ‘Rashtriya Deepstambh’ award. नाशिक च्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने चित्रपट अभ्यासक, लेखक आणि पत्रकार धनंजय कुलकर्णी यांना नुकताच ‘राष्ट्रीय दीपस्तंभ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

धनंजय कुलकर्णी गेली ३५ वर्षे महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांमधून चित्रपट विषयक लिखाण करीत असतात. ‘नवरंग रुपेरी’ या दिवाळी अंकाचे ते निवासी संपादक आहेत. हा पुरस्कार त्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महेंद्र देशपांडे आणि नाशिकच्या महानगरपालिकेचे सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात देशभरातील निवडक  माध्यमकर्मी, पर्यावरणवादी, संशोधक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना ‘राष्ट्रीय दीपस्तंभ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेत्री स्मिता प्रभू ,उद्योजक डॉ दिनेश क्षीरसागर उपस्थित होते.

Dhananjay Kulkarni, film journalist and Resident Editor of Navrang Ruperi, presented with the 'Rashtriya Deepstambh' award

नवरंग रुपेरी प्रकाशनाच्या वतीने संपादक अशोक उजळंबकर यांनी धनंजय कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.