अक्षय कुमारने #AtrangiRe च्या सेट वरील ‘सारा अली खान’ सोबतचा फोटो शेअर केला आहे, शेअर करतांना अक्षयने म्हटले आहे की “सेटवर असल्याचा आनंद अतुलनीय आहे. लाईटस, कॅमेरा व ऍक्शन या तीन शब्दांनी होणारा आनंद व्यक्त करणे शक्य नाही.” यावेळी ‘अतरंगी रे’ या आगामी आनंद एल राय दिग्दर्शित सिनेमाचे शूटिंग सुरु केले असल्याची माहिती अक्षयने आज या ट्विट द्वारे दिली. हिमांशू शर्मा लिखित ‘अतरंगी रे’ ला ए.आर. रहेमान यांचे संगीत या लाभले आहे. ‘आपले प्रेम व आशीर्वाद असेच राहू’ द्या अशी विनंती सुद्धा अक्षयने या ट्विटद्वारे रसिकांना केली आहे. 

 

Website | + posts

Leave a comment