आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Actor Tiku Talsania’s comeback in Marathi with the movie “Jholmall”.

हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते टिकू तलसानिया “झोलमॉल”या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. “झोलमॉल” चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुबेर करत असून, नागपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे.

नागपूरच्या पद्मा फिल्म्स प्रॉडक्शनची पहिलीच निर्मिती असून हरीषकुमार बाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनाचा तीस-चाळीस वर्षांचा अनुभव असलेले राज कुबेर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी-मराठी चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक-दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तर राज काझी यांनी चित्रपटाचं लेखन केलं असून संवाद विनायक पुरुषोत्तम कदम यांनी लिहिले आहेत.

Actor Tiku Talsania's comeback in Marathi with the movie "Jholmall".

टिकू तलसानिया यांच्यासोबत अभिनेते भरत जाधव, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, अश्विनी कुलकर्णी अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. बी. लक्ष्मण यांचे छायांकन असून चैत्राली डोंगरे वेशभूषाकार, कास्टिंग डिरेक्टर म्हणुन काम पाहणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.