आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Actor Hrithik Roshan has started shooting for his upcoming film ‘Fighter’. ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, या चित्रपटाबद्दल एक नवा उपडेट समोर आला आहे. सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी आगामी चित्रपट ‘फायटर’चे शूट अखेरीस सुरू केले आहे. ‘विक्रम वेधा’ला मिळालेल्या यशानंतर हृतिक रोशनने अखेर फायटर या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 

फायटरची निर्मिती करणाऱ्या मार्फ्लिक्स प्रॉडक्शनने हृतिक रोशनसह दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा शूटिंगसाठी निघालेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले “आणि सुरुवात झाली….
#FIGHTER”

 

View this post on Instagram

 

A post shared by MARFLIX (@marflix_pictures)

अलीकडेच, हृतिक रोशनने ‘विक्रम वेधा’या चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याशिवाय, ‘अल्कोहोलिया’या हे गाणे रिलीज झाल्यापासून गाण्यामध्ये त्याच्या डान्सने सर्वांना वेड लावले आहे. आता हृतिक रोशनने फायटरचे शूटिंग सुरू केले असून, त्याला पाहण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.