प्रीती झिंटा च्या करिअरमधील प्रमुख नायिका म्हणून असलेला पहिला चित्रपट ‘सोल्जर’ ला आज २२ वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून प्रितीने तिच्या इंस्टाग्राम व ट्विटर अकाउंटवर आज स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

 

 

त्यात तिने सोल्जर च्या शूटिंगच्या वेळी अनुभवलेल्या खास क्षणांच्या आठवणी शेअर केल्या आहेत शिवाय अतिशय लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांचा व संगीताचाही उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे कडाक्याच्या थंडीत शूटिंग करतांना कशी मजा आली याबद्दल प्रितीने लिहिले आहे.

http://

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

दिग्दर्शक अब्बास मस्तान व निर्माते रमेश तौरानी यांचे प्रितीने आभार मानले आहेत. दिल से या पहिल्या चित्रपटातील दुय्यम भूमिकेनंतर त्याच वर्षी आलेला सोल्जर हा नायिका म्हणून प्रीतीचा पहिलाच चित्रपट होता ज्यासाठी तिला बेस्ट डेब्यू चे फिल्मफेअरही मिळाले होते.

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.