तुफानच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारा ‘तूफान’चा ट्रेलर आता 30 जूनला प्रदर्शित होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत. (Toofaan Movie Trailer on 30th June)

 

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना लिहिले की,

“raise your hands if you are as excited as we are for the Toofaan trailer 🙌
#ToofaanOnPrime, Trailer Out, June 30.
@excelmovies @ROMPPictures @FarOutAkhtar @mrunal0801 @SirPareshRawal @hussainthelal @ritesh_sid @RakeyshOmMehra

चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे, सोबतच मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत.

‘तूफान’ भारतासह 240 देश व प्रदेशांमध्ये 16 जुलै, 2021 ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

हेही वाचा- फरहान अख्तरच्या तुफानचा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 16 जुलै रोजी होणार ग्लोबल प्रीमिअर

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.