अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) आपला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेरनी’च्या (Sherni) नव्या चित्ताकर्षक टीजरचे केले अनावरण; 2 जूनला येणार ट्रेलर!

विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शेरनी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची घोषणा करण्यासाठी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज एका नव्या चित्ताकर्षक अशा टीजरचे अनावरण केले, ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले,

“No matter what, she will do the right thing!
Trailer out, June 2.

Meet #SherniOnPrime, June 2021.

त्यावर, विद्या बालन लिहिते की,

“A tigress always knows the way!
Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser. Trailer out, June 2.
Meet #SherniOnPrime, June 2021.

टी-सीरीज आणि अबंडनशीया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट ‘न्यूटन’साठी समीक्षकांनी गौरवले होते. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.