आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

MX Player brings popular and award-winning Korean dramas in Hindi.  भारतातील आंतरराष्‍ट्रीय शोजच्‍या सर्वात मोठ्या कॅटलॉगचे गंतव्‍य असलेले एमएक्‍स प्‍लेअर लोकप्रिय कोरियन ड्रामाज (हिंदीमध्‍ये डब केलेले) सादर करत आहे, जे या मनोरंजनपूर्ण  अॅपवर मोफतपणे स्ट्रीम करता येऊ शकतात.

शोजच्‍या उत्‍साहवर्धक लाइन अपमध्‍ये विविध शैलींमधील रोमांस, वैद्यकीय प्रक्रिया, कॉर्पोरेट षडयंत्र, कौटुंबिक नाटक, कल्पनारम्य, साहस आणि साय फाय यांचा समावेश आहे. व्‍यासपीठाकडून ऑफर करण्‍यात आलेले लोकप्रिय शोज आहेत हायर्स, जो दोन किशोरवयीन व्‍यक्‍तींच्‍या जीवनाच्‍या अवतीभोवती फिरतो. पिनोशियो, हा शो दोन मित्रांच्‍या न्‍यायासाठी लढ्याच्‍या अवतीभोवती फिरतो. किम जून-म्‍याओन (एसयूएचओ) अभिनीत रोमँटिक-कॉमेडी शो रिच मॅन आयटी कंपनीचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी ली यू चॅनच्‍या जीवनाच्‍या अवतीभोवती फिरतो. 

याव्‍यतिरिक्‍त लाइन-अपमध्‍ये काही आघाडीचे ड्रामा देखील आहेत जस गोब्लिन, डॉ. रोमँटिक, डॉक्‍टर स्‍ट्रेंजर, पेण्‍टहाऊस, किल मी हिल मी, आय अॅम नॉट ए रोबोट, इण्‍टू दि रिंग आणि डॉक्‍टर जॉन.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.