आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘A Thursday’ will be released soon on Disney + Hotstar..Teaser out डिज़्नी+ हॉटस्टार त्यांच्या आगामी होस्टेज ड्रामा ‘अ थर्सडे’च्या एड्रेनालाईन डोससह प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज आहे. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर अभिनीत हा सस्पेन्स ड्रामा आरएसव्हीपी फिल्म्सची निर्मिती असून बेहजाद खंबाटा यांनी दिग्दर्शित केला आहे. अनपेक्षित ट्विस्ट आणि वळणांनी भरलेला, ‘ए थर्सडे’ प्रेक्षकांना रोमांचकारी राइडवर घेऊन जाईल!

टीझरमध्ये किंडरगार्टन शाळेची झलक दिसते जिथे मुले आनंदी मूडमध्ये दिसत आहेत, बंदुकीच्या गोळीसोबत यामी गौतमच्या चेहऱ्यावरचे गंभीर रूप देखील यात आपण पाहू शकतो! प्रेक्षकांना त्यांच्या स्क्रीनवर खिळवून ठेवणारा हा एक थ्रिलरपट आहे.

या टीझरमध्ये सस्पेन्स बघता क्षणीच जाणवतो. यामीचा तणावपूर्ण लुक आणि किंडरगार्टनची आनंदी पार्श्वभूमी हे थ्रिलरसाठी योग्य मिश्रण आहे. टिझर पाहताना या होस्टेज ड्रामाबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यापासून आपण स्वतःला रोखू शकणार नाही!

 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.