आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या जे जस्ट म्यूजिकने प्रत्येक भारतीयाला समर्पित वंदे मातरमच्या हिंदी व्हर्जनसोबत मनोवेधक गाणे प्रदर्शित केले. टाइगर श्रॉफने स्वतः हे गाणे गायले असून, यासोबत त्याने हिंदी गाण्यातुन आपला डेब्यू केला आहे. (Tiger Shroff and Jackky Bhagnani launched Vande Mataram Song on the occasion of independence day)

जॅकी भगनानीने आपल्या सोशल मीडियावर शेयर करत लिहिले, “This one’s dedicated to the Defence Forces of our glorious Nation and its people. With great honour and pride, we present to you this special tribute – #VandeMataram 

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

गाण्याच्या प्रदर्शनाआधी टाइगर इंस्टाग्रामवर आपले चाहते आणि फॉलोअर्ससोबत चॅट करण्यासाठी लाइव आला होता. या गण्याबाबत बोलताना टाइगर श्रॉफने शेयर केले की, “This one’s dedicated to our glorious nation and its people. It has been an unexplainable journey to make this happen. With great honour and pride, I present to you my first ever Hindi song-#VandeMataram 🇮🇳 This will always be very special and close to my heart.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा यांची ही परियोजना नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. हे गाणे त्यांच्यासाठी एक उत्तम ट्रिब्यूट आहे ज्यांनी या संकटकाळात गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता.

जे जस्ट म्यूज़िकने या आधी आलिया भट्ट वर चित्रित केलेले प्रादा, अम्मी विर्क द्वारा गायलेले जाए बे, मुस्कुराएगा इंडिया आणि जुगनी 2.0 सारखी गाणी प्रचंड गाजली आहेत.

जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफ या सुंदर ट्रॅकसाठी गायक आणि संगीत निर्माता म्हणून एकत्र येत आहेत. टाइगर श्रॉफने गायलेले, वंदे मातरम रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुएली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.