आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सध्याच्या काळात या हास्याचा डोसची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन शेमारू मराठीबाणा वाहिनीने बॉलीवूडच्या कॉमेडी चित्रपटांचा अस्सल फिल्मी नजराणा प्रेक्षकांसाठी आणला आहे. बॉलीवूडचे गाजलेले तुफान विनोदी चित्रपट प्रेक्षकांना शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर आपल्या मराठी भाषेत पाहता येणार आहेत. (Superhit Comedy Hindi Films in Marathi on Shemaroo Marathibana Channel)

ऑगस्ट महिन्याच्या सलग ३ रविवारी या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे. रविवार १ ऑगस्टला वेलकम (‘एक झिंगाट कॉमेडी’), रविवार ८ ऑगस्टला ‘फिर हेराफेरी (‘पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’) आणि रविवार १५ ऑगस्टला ‘भागमभाग‘ (‘राडा झाला रे’) असे ३ लोकप्रिय चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. पाहता येतील. शेमारू मराठीबाणा वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या या चित्रपटांच्या निमित्ताने, प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजाची जादू मराठी मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.