टीम सत्यमेव जयते-२ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करीत जॉन अब्राहमचे तिरंगा हातात असलेले चित्र शेअर केले आहे आणि लिहिले की, “ तन मन धन से बढ़कर जन गण मन। सत्यमेव जयते २ की टीम के तरफ से गणतन्त्र दिवस की शुभकामनाए। मिलते है सिनेमाघरोंमे इस साल की ईद याने १४ मई २०२१ पर।”

भूषण कुमार, कृष्णा कुमार (टी-सीरिज), मोनिषा अडवाणी, मधु भजवानी व निखिल अडवाणी (एमी एंटरटेनमेंट)निर्मित, मिलाप झवेरी दिग्दर्शित, जॉन अब्राहम आणि दिव्या कुमार खोसला यांच्या अभिनयाने सजलेला, सत्यमेव जयते २ हा चित्रपट १४ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे 

Website | + posts

Leave a comment