न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ (Vidya Balan’s Sherni Movie) या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी आज या चित्रपटाच्या उत्साहाला उत्तेजन दिले आहे.

या पोस्टरमध्ये विद्या बालन वन अधिकारीच्या भूमिकेमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जंगलाची पाहणी करताना दिसत आहे, विद्या आपल्या अष्टपैलू अभिनयातून तिच्या प्रत्येक पात्रात जीव ओतते हे तर जहिरच आहे आणि आता तिच्या या कडक लुकमुळेही प्रेक्षक आकर्षित होताना दिसून येत आहेत.

टी-सीरिज आणि अबंडनशीया एंटरटेनमेंट, भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि अमित मसूरकर निर्मित, विद्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट शेरनी18 जून 2021 रोजी फक्त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

बघा शेरनी चे ट्रेलर ( Watch ‘Sherni’ Trailer here): 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.