आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबतच्या आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, ‘ए थर्सडे’मधील एका गर्भवती पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात नेहा धूपियाच्या बहुप्रतीक्षित लुकचे अनावरण केले. बेहजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट ‘ए थर्सडे’ गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे. (Neha Dhupia plays a pregnant cop in RSVP’s upcoming thriller, ‘A Thursday’)

नेहा धूपियाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लुक शेअर करताना लिहिले, “Bridging the gap between real and reel life 🤰 thank you @behzu @rsvpmovies @ronnie.screwvala @pashanjal @bluemonkey_film @hasanainhooda for giving me all the support and believing in us 🤰 this ones for all the mamas in the making … we make us stronger ❤️ #ACPCatherineAlvarez #Athursday 📸 @ragininath12 @ayeshakhanna20”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

प्रतिभाशाली अभिनेत्री नेहा धुपिया एसीपी कैथरीन अल्वारेज नामक गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल.

चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी 16 मुलांना बंधक बनवते. या थ्रीलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Neha Dhupia plays a pregnant cop in RSVP's upcoming thriller 'A Thursday'

‘ए थर्सडे’ची निर्मिती आरएसवीपी मूवीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात येत आहे. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.