आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

बॉलीवुडचा सर्वात तरुण निर्माता जॅकी भगनानी कोविड -19 च्या दूसऱ्या लाटेनंतर बेलबॉटमच्या ब्लॉकबस्टर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.(Jackky Bhagnani thanks viewers for their overwhelming response to Bellbottom trailer)

जॅकीने आपल्या सोशल मीडियावर या ट्रेलरला मिळणाऱ्या कौतुक आणि प्रेमाविषयी आभार व्यक्त करताना लिहिले, “A broad smile on my face, and gratitude filled in my heart. There is no strength without unity and this smile is a testimony of the unity shown by the fraternity for giving so much love to #BellBottom and for standing by us as we took the decision to bring this film to the theatres! This is not just mine but our film. Gratitude always 🙏🙏 Big thank you to our viewers for this overwhelming response to the trailer.

Extremely emotional! Forever grateful, forever thankful!”

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

बेल बॉटम 80 च्या दशकात घडणारी गुप्तहेर कथा असून 19 ऑगस्टला थिएटर रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून असीम अरोरा आणि परवेज शेख द्वारा लिहिण्यात आलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलॅंडमध्ये करण्यात आले आहे.

या महामारीच्या काळात जॅकी भगनानी आपल्या संपूर्ण टीमसोबत स्कॉटलॅंडमध्ये सर्व खबरदारी घेऊन शूटिंग सुरू करणारे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिली व्यक्ति होती.

BellBottom Trailer-

लॉकडाऊनच्या काळात, जॅकी भगनानीने आपले म्युझिक लेबल जे जस्ट म्यूजिक अंतर्गत ‘मुस्कुराएगा इंडिया’ आणि अशा इतर अनेक गाण्यांसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

जॅकी ‘बेल बॉटम’ व्यतिरिक्त ‘करना’, ‘गणपथ’ सारख्या बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्ससोबत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘करना’चे प्री-प्रोडक्शन अंडर प्रोसेस असून ‘गणपथ’च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.