अविनाश गोवारिकरसोबत आपले शूटिंग संपवल्यानंतर पोज देतानाचा ऋतिक रोशनचा आकर्षक सेक्सी अंदाज समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Hrithik Roshan shares Post Pack Up Shot on his Social Media with Avinash Gowariker)

ऋतिकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, या ब्लैक एंड व्हाइट फोटोला कॅप्शन देताना शेअर केले, “Post pack up shot’ with the brilliant Mr. Avinash Gowariker 🙌 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

खरे पाहायला गेले तर, ऋतिक कॅमेऱ्याच्यासमोर असो की कॅमेऱ्याच्यामागे, डोळ्यांचे पारणे फेडतो. ऋतिकच्या या अनोख्या झलकेने प्रेक्षकांना मुग्ध केले आहे, हे कॉमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावावरुन दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ऋतिक लवकरच ‘फाइटर’ मध्ये दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.