आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

High Octane Motion Poster of ‘Antim’ starring Salman Khan, Ayush Sharma released; Antim will be releasing in theaters on November 26. सलमान खान फिल्म्सने आज आपला बहुप्रतीक्षित चित्रपट, ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या मोशन पोस्टरचे अनावरण केले. दोन शक्तिशाली पुरुषांमधील, एक जबरदस्त एक्शन ड्रामा! सलमान खान आणि आयुष शर्मा, जे दोन भिन्न टोकाच्या विचारधारांनी प्रेरित; एक पोलीस आणि दूसरा गैंगस्टर, ज्याची परिणति दोघांमधील भयंकर संघर्षात होते.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ एक गैंगस्टरची कहाणी आहे, जो कोणत्याही परिस्थितीत एका पोलिसावर विजय मिळवू इच्छितो, जो त्याच्या प्रत्येक योजनांना विफल करण्याच्या योजना बनवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

हे आकर्षक पोस्टर, चमकदार आणि स्वच्छ ग्राफिकसोबत, एक उग्र आणि आक्रामक ‘आयुष’ सादर करतो, जो आपल्या क्रुद्ध नजरेने आपल्या प्रतिद्वंद्वीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्याचवेळेस पोस्टर अगदी सहजपणे सलमानच्या बाजूने बदलते, त्याच्या डोळ्यांमध्ये देखील तेवढेच दृढ़, शासित आणि चलाख भाव दिसतात. तो मागे हटत नाहीये आणि आपल्या लक्ष्यावर विजय मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यासाठी निग्रही आहे.

एकूणच, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना हे पोस्टर आपल्या आवडत्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर एक्शनमध्ये पाहण्याचे सर्वात मोठे कारण प्रदान करते.

हा चित्रपट झी स्टूडियोजद्वारे 26 नोव्हेंबर, 2021ला थिएट्रिकली प्रदर्शित करण्यात येणार आहे. सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना अभिनीत, ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ महेश वी मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आली असून सलमान खानद्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत करण्यात आले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.