आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सध्याच्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर, रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे हा बहुप्रतिक्षित चित्रपट आता 27 ऑगस्ट, 2021 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Chehre directed by Rumy Jafry, is now all set to release in the cinema houses worldwide on 27th August, 2021.)

नवीन रिलीजची तारीख जाहीर करताना, चेहरेच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक मनोरंजक  डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. चेहरेमध्ये रसिक प्रेक्षक बिग बींना वकिलाच्या भूमिकेत तर इम्रान हाश्मी ला  बिझनेस टायकूनच्या भूमिकेत बघू शकतील. नवीन रिलीजच्या तारखेच्या घोषणेवर, निर्माता आनंद पंडित यांनी शेअर केले, “आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे आणि  चित्रपटाची भव्यता योग्य पद्धतीने दाखवली जावी अशी आमची असल्यामुळे अखेरीस सिनेमा मोठ्या पडद्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”

रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे या चित्रपटात अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, द्रीथिमान चक्रबर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे, जो आता २७ ऑगस्ट २०२१ रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.