आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ नंतर पुढचा रोड ट्रिप चित्रपट सादर करताना- एक्सेल एंटरटेनमेंटच्या या जॉनरची कमान या वेळी मुली सांभाळणार आहेत. टायगर बेबीच्या सहयोगाने सादर होत असलेल्या या प्रोजेक्टचे नाव ‘जी ले जरा’ असून यामध्ये प्रियांका चोपडा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहेत. (Farhan Akhtar Announced his next directorial Jee Le Zaraa )

याचे लेखन जोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी केले असून रीमा कागती, जोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची निर्मित आहे. या चित्रपटाबाबतची आणखी एक खास गोष्ट ही आहे की याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दोन दशकांनंतर ‘जी ले जरा’ची ही घोषणा, एक्सेल एंटरटेनमेंटसाठी एका माइलस्टोनचे यश साजरे करण्याचा सर्वात रोमांचक भाग आहे, कारण आणखी एका रोड ट्रिपची लोकप्रिय मागणी, चाहत्यांसाठी प्रत्यक्षात येत आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.