आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Dharma Productions movie ‘Selfie’ starring Akshay Kumar and Imran Hashmi. धर्मा प्रोडक्शसंने दक्षिणेतील सुपरस्टार आणि निर्माते पृथ्वीराज सुकुमारन आणि मॅजिक फ्रेम्स , जे या कथेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत आणि केप ऑफ गुड फिल्म्स सोबत ड्रामा-कॉमेडी चित्रपट “सेल्फी” ची घोषणा केली असून हा चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

अक्षय आणि इमरान यांना पहिल्यांदाच एकत्र मोठया पडद्यावर जादू करताना बघणं आणि अभिनेता म्हणून त्यांच्या स्वतःच्या अष्टपैलुत्वाचा एक ठोसा जोडताना पाहणं खूपच रोमांचक असेल. ड्रामा ने भरलेली ही एक अशी अनोख्या पद्धतीने रचलेली कथा असेल जी प्रेक्षकांना उत्सुकतेने आनंददायक ब्रेक वर घेऊन जाईल. समकालीन कथाकथनाचा वारसा पुढे नेत आणि हिंदी चित्रपटसृष्टीला वैविध्यपूर्ण प्रतिभा आणि कथांच्या शैलीसह विस्तार करताना, आम्हाला आशा आहे की ‘सेल्फी’ सह प्रेक्षक या हलक्याफुलक्या चित्रपटाचे कौतुक करण्यास सक्षम असतील.

राज मेहता दिग्दर्शित आणि स्वर्गीय अरुणा भाटिया, हिरू यश जोहर, सुप्रिया मेनन, करण जोहर, पृथ्वीराज सुकुमारन, अपूर्व मेहता आणि लिस्टिन स्टीफन निर्मित चित्रपट “सेल्फी” २०२२ मध्ये सिनेमागृहात येणार आहे. चित्रीकरण लवकरच सुरू होईल!

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.