आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

अश्विनी अय्यर तिवारी (Ashwiny Iyer Tiwari) यांची कादंबरी ‘मॅपिंग लव’चे (Mapping Love) नुकतीच प्रसिद्ध झाली असून अनवरणाच्या आधीपासूनच ती खूप चर्चेत होती. नुकताच तिचा समावेश सुधा मूर्ति यांच्या पुस्तकांसोबत ‘बेस्टसेलिंग’ यादीत करण्यात आला आहे. यामुळे आनंदित झालेल्या अश्विनीने आपल्या आनंदाला वाट करून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. (Ashwiny Iyer Tiwari’s novel ‘Mapping Love’ included in the list of ‘Bestselling’ books)

अश्विनी यांनी सोशल मीडियावरील आपल्या पुस्तकाचा फोटो पोस्ट केला आहे, जो दोन प्रमुख वार्तापत्रांच्या रेकमेंडेशन सूचीतील ‘टॉप 5 बेस्टसेलर फिक्शन’च्या यादीमध्ये सामील झाली आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या भावना शब्दबद्ध करत त्या लोकांना धन्यवाद दिले आहेत, जे या प्रवासाचा भाग होते.

अश्विनी यांचे पुस्तक सुधा मूर्ति यांच्या सोबत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या यादीमध्ये सामील झाले असून त्या मिस्टर आणि मिसेस नारायण मूर्ति यांच्या जीवन कहाणीवर देखील एक चित्रपट बनवत आहेत.

अश्विनी सोनी लिवच्या ‘फाडू’सोबत आपले डिजिटल डेब्यू करत असून त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये झी5ची ‘ब्रेकपॉइंट’चा देखील सहभाग आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.