आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Amitabh Bachchan’s ‘JHUND’, Teaser Out Nowआगामी हिंदी चित्रपट झुंडच्या टीमने आज चित्रपटाचा रोमांचक टीझर रिलीज केला आहे ज्यात  मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. 

सैराट फेम नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाचा टीझर व्हिडिओ प्रेक्षकांना चित्रपटातील कुख्यात टीमची आणि त्यांच्या मनोरंजक प्रवासाची झलक देतो. झुंड ४ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज हिरेमठ, राज हिरेमठ, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा आणि संदीप सिंग यांनी केली आहे, टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपत यांच्या बॅनरखाली. चित्रपटास  झी स्टुडिओ जगभरातील रिलीज करणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.