आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Akshay Kumar and Tiger Shroff to be next ‘Bade Miyan Chote Miyan’. Ali Abbas Zafar to Direct  पहिल्यांदाच, एखाद्या चित्रपटाची घोषणा इतक्या भव्य निर्मिती मूल्ये, नेत्रदीपक छायांकन  आणि हाय ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्ससह करण्यात आली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या घोषणेच्या व्हिडीओने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत आणि ही जोडी २०२३ च्या ख्रिसमसला रसिकांच्या भेटीस येणार आहे. टायगर जिंदा है, सुलतान आणि भारत सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर अली अब्बास जफर आता बडे मियाँ छोटे मियाँ फ्रेंचाइजी दिग्दर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहेत. 

ज्येष्ठ निर्माते वाशू भगनानी याप्रसंगी म्हणतात, ‘हा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे कारण याने अमित जी आणि गोविंदा या दोन दिग्गजांना एकत्र आणले होते आणि माझ्या आवडत्या डेव्हिडजींनी त्याचे दिग्दर्शन केले होते. माझे छोटे मियाँ (मुलगा) जॅकी आणि अली अब्बास जफर यांच्यासोबत ही जादू पुन्हा तयार करताना पाहणे आनंददायी आहे. २०२३ मध्ये आताच्या नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे आमचे बडे मियां आणि छोटे मियाँ बनल्यामुळे मी खूप आनंदी आहे.”

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.